Aai Kuthe Kay Karte | 11th July Episode Highlights | नितीनला मिळाले नीलविरुद्ध पुरावे | Star Pravah

2022-07-12 11

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत नितीन आणि शेखरला एक मेमरीकार्ड सापडतात त्यात त्यांना नीलविरुद्ध एक पुरावा मिळतो. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात जाणून घेऊया या एपिसोड अपडेटमध्ये.